75th Independence Day quotes in Marathi

in #independence3 years ago

भारताला स्वत्रंत मिळून ७५ वर्ष होत आहे.आणि या निमित्त्ताने आपल्या देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात साबरमती येथील गांधी जी यांचे आश्रम येथून स्वत्रंतच्या अमृत मोहत्सव २०२२ याची घोषणा केली.आपल्याला माहित असेल स्वत्रंत साठी किती तरी लोकांनी बलिदान दिले.यात प्रामुख्याने ज्यांचे नाव समोर येते ते म्हणजे भगत सिंग.सर्व स्वत्रंत वीरांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन....
स्वातंत्र्य दिन | 75th Independence Day Wishes in Marathi | 15 august Messages in Marathi 2022
https://rubabdarstatus.blogspot.com/2022/08/75th-independence-day-quotes-in-marathi.html