🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺

in #marathi8 years ago

नाते कोणते ही असु द्या
फक्त ते
हात आणि डोळ्या सारखे
असले पाहीजे कारण

हाताला लागले तर डोळ्यात
पाणी येते
आणि
डोळ्यात पाणी आले
तर ते
पुसायला हातच
पुढे येतात…

  *_🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺

@Courtesy - Watapp Forward